Advertisements
Chapters
![Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - त्रिकोणमिती Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - त्रिकोणमिती - Shaalaa.com](/images/ganit-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:be075a6771f04c82bbbd185074144a32.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 6: त्रिकोणमिती
Below listed, you can find solutions for Chapter 6 of Maharashtra State Board Balbharati for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 6 त्रिकोणमिती सरावसंच 6.1 [Pages 131 - 132]
जर sinθ = `7/25` तर cosθ व tanθ च्या किमती काढा.
जर tanθ = `3/4` तर secθ व cosθ च्या किमती काढा.
जर cotθ = `40/9` तर cosecθ व sinθ च्या किमती काढा.
जर 5secθ - 12cosecθ = 0 असेल तर secθ, cosθ व sinθ च्या किमती शोधा.
जर tanθ = 1 तर `(sinθ + cosθ)/(secθ + "cosec"θ)` ची किंमत काढा.
सिद्ध करा.
`(sin^2θ)/(cosθ) + cosθ = secθ`
cos2θ(1 + tan2θ) = 1
`sqrt((1 - sinθ)/(1 + sinθ))` = secθ - tanθ
(sec θ - cos θ)(cot θ + tan θ) = tan θ sec θ
cot θ + tan θ = cosec θ sec θ
`1/(secθ - tanθ)` = secθ + tanθ
sec4θ - cos4θ = 1 - 2cos2θ
secθ + tanθ = `cosθ/(1 - sinθ)`
जर tanθ + `1/tanθ` = 2 तर दाखवा की `tan^2θ + 1/tan^2θ` = 2
`tanA/(1 + tan^2A)^2 + cotA/(1 + cot^2A)^2` = sin A cos A
sec4A(1 - sin4A) - 2tan2A = 1
`tanθ/(secθ - 1) = (tanθ + secθ + 1)/(tanθ + secθ - 1)`
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 6 त्रिकोणमिती सरावसंच 6.2 [Page 137]
एक व्यक्ती एका चर्चपासून 80 मी अंतरावर उभी आहे. त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता 45° मापाचा उन्नत कोन होतो, तर चर्चची उंची किती?
दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना 60° मापाचा अवनत कोन होतो. जर दीपगृहाची उंची 90 मी असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे? (`sqrt3` = 1.73)
12 मी रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर दोन इमारती आहेत. त्यांपैकी एकीची उंची 10 मी असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 60° मापाचा होतो, तर दुसऱ्या इमारतीची उंची किती?
18 मी व 7 मी उंचीचे खांब जमिनीवर उभे आहेत. त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी 22 मी आहे, तर त्या तारेने क्षितीज समांतर पातळीशी केलेल्या कोनाचे माप काढा.
वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला. मोडलेला भाग जमिनीशी 60° चा कोन करतो. झाडाचा शेंडा आणि बुंधा यांमधील अंतर 20 मी असल्यास झाडाची उंची काढा.
एक पतंग उडताना जमिनीपासून 60 मी लंबउंचीपर्यंत पोहचतो. पतंगांच्या दोऱ्याचे टोक जमिनीवर बांधले तेव्हा जमीन व दोरा यांच्या मध्ये 60° मापाचा कोन तयार होतो. दोरा कोठेही वाकलेला नाही असे गृहीत धरून दोऱ्याची लांबी काढा. (`sqrt3` =1.73)
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 6 त्रिकोणमिती संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 [Pages 138 - 139]
दिलेल्या पर्यांयापैकी प्रश्नाच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
sinθ × cosecθ = किती?
1
0
`1/2`
`sqrt2`
cosec45° ची किंमत खालीलपैकी कोणती?
`1/sqrt2`
`sqrt2`
`sqrt3/2`
`2/sqrt3`
1 + tan2θ = किती?
cot2θ
cosec2θ
sec2θ
tan2θ
जेव्हा आपण क्षितीजसमांतर रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो, तेव्हा ______ कोन होतो.
उन्नत कोन
अवनत कोन
शून्य
रेषीय
जर sin θ = `11/61`, तर नित्यसमानतेचा उपयोग करून cos θ ची किंमत काढा.
जर tanθ = 2, तर इतर त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती काढा
जर secθ = `13/12` , तर इतर त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती काढा.
सिद्ध करा.
sec θ(1 - sin θ) (sec θ + tan θ) = 1
(sec θ + tan θ) (1 - sin θ) = cos θ
sec2θ + cosec2θ = sec2θ × cosec2θ
cot2θ - tan2θ = cosec2θ - sec2θ
tan4θ + tan2θ = sec4θ - sec2θ
`1/(1 - sinθ) + 1/(1 + sinθ)` = 2sec2θ
sec6x - tan6x = 1 + 3sec2x × tan2x
`tanθ/(secθ + 1) = (secθ - 1)/tanθ`
`(tan^3θ - 1)/(tanθ - 1)` = sec2θ + tanθ
`(sin θ - cos θ + 1)/(sin θ + cos θ - 1) = 1/(sec θ - tan θ)`
एक मुलगा एका इमारतीपासून 48 मीटर अंतरावर उभा आहे. त्या इमारतीच्या वरच्या टोकाकडे पाहताना त्या मुलाला 30° मापाचा उन्नतकोन करावा लागतो, तर त्या इमारतीची उंची किती ?
दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना निरीक्षकाला 30° मापाचा अवनत कोन करावा लागतो. जर दीपगृहाची उंची 100 मी असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे?
15 मी रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर दोन इमारती आहेत. त्यांपैकी एकीची उंची 12 मी असून तिच्या छतावरुन दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 30° चा होतो, तर त्या इमारतीची उंची किती ?
अग्निशामकदलाच्या वाहनावर बसवलेली शिडी जास्तीत जास्त 70° मापाच्या कोनातून उचलता येते. त्यावेळी तिची अधिकात अधिक लांबी 20 मी असते. शिडीचे वाहनावरील टोक जमिनीपासून 2 मी उंचीवर आहे. तर शिडीचे दुसरे टोक जमिनीपासून जास्तीत जास्त किती उंचीवर पोहोचवता येईल ? (sin 70° ≈ 0.94)
आकाशात उडत असलेल्या विमानाच्या चालकाने विमानतळावर विमान उतरविण्यास सुरूवात करताना 20° मापाचा अवनत कोन केला, तेव्हा विमानाचा सरासरी वेग ताशी 200 किमी होता. ते विमान 54 सेकंदांत विमान तळावर उतरले. विमान तळावर उतरण्यास वळण्याच्या क्षणी ते विमान जमिनीपासून किती उंचीवर होते? (sin 20° ≈ 0.342)
Solutions for 6: त्रिकोणमिती
![Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - त्रिकोणमिती Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - त्रिकोणमिती - Shaalaa.com](/images/ganit-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:be075a6771f04c82bbbd185074144a32.jpg)
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - त्रिकोणमिती
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 6 (त्रिकोणमिती) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 त्रिकोणमिती are कोसेक, सेक आणि कॉट गुणोत्तरे (cosec, sec and cot ratios), 0°, 30°, 45°, 60° आणि 90° मापाच्या कोनांच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांची सारणी., त्रिकोणमितीय नित्यसमानता, त्रिकोणमितीचे उपयोजन (Application of trigonometry).
Using Balbharati गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions त्रिकोणमिती exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 6, त्रिकोणमिती गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
