Advertisements
Chapters
2: पायथागोरसचे प्रमेय
3: वर्तुळ
▶ 4: भौमितिक रचना
5: निर्देशक भूमिती
6: त्रिकोणमिती
7: महत्त्वमापन
![Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - भौमितिक रचना Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - भौमितिक रचना - Shaalaa.com](/images/ganit-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:be075a6771f04c82bbbd185074144a32.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 4: भौमितिक रचना
Below listed, you can find solutions for Chapter 4 of Maharashtra State Board Balbharati for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 4 भौमितिक रचना सरावसंच 4.1 [Page 96]
ΔABC ∼ ΔLMN, ΔABC असा काढा, की AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 4.5 सेमी आणि `"BC"/"MN" = 5/4` तर ΔABC व ΔLMN काढा.
ΔPQR ~ ΔLTR, ΔPQR मध्ये PQ = 4.2 सेमी, QR = 5.4 सेमी, PR = 4.8 सेमी आणि `"PQ"/"LT"` = `3/4` तर ΔPQR व ΔLTR काढा.
ΔRST ~ ΔXYZ, ΔRST मध्ये RS = 4.5 सेमी, ∠RST = 40°, ST = 5.7 सेमी आणि `"RS"/"XY" = 3/5` तर ΔRST व ΔXYZ काढा.
ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी आणि `"AM"/"AH" = 7/5` तर ΔAHE काढा.
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 4 भौमितिक रचना सरावसंच 4.2 [Pages 98 - 99]
केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा.
2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा.
3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळकेंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा.
3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा.
3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. बिंदू M व बिंदू N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
P केंद्र व 3.4 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर Q बिंदू घ्या. Q बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा.
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 4 भौमितिक रचना संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 [Page 99]
योग्य पर्याय निवडा
वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या ______ असते.
3
2
1
0
वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त ______ स्पर्शिका काढता येतात.
2
1
एक आणि एकच
0
जर ΔABC ∼ ΔPQR, `"AB"/"PQ" = 7/5` तर ______
ΔABC मोठा असेल.
ΔPQR मोठा असेल.
दोन्ही त्रिकोण समान असतील.
निश्चित सांगता येणार नाही.
केंद्र O असलेले 3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेमी अंतरावर बिंदू P घ्या. P बिंदूमधून वर्तुळाची स्पर्शिका काढा.
कोणतेही एक वर्तुळ काढा. त्यावर A हा बिंदू घेऊन त्यामधून वर्तुळाची स्पर्शिका वर्तुळकेंद्राचा उपयोग न करता काढा.
6.4 सेमी व्यासाचे वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून व्यासाएवढ्या अंतरावर बिंदू R घ्या. या बिंदूतून वर्तुळाच्या स्पर्शिका काढा.
केंद्र P असलेले वर्तुळ काढा. 100° मापाचा एक लघुकंस AB काढा. बिंदू A व बिंदू B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
केंद्र E असलेले 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावर F बिंदू घ्या. बिंदू A असा घ्या, कि E-F-A आणि FA = 4.1 सेमी. बिंदू A मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
जर ΔABC ~ ΔLBN, ΔABC मध्ये AB= 5.1 सेमी, ∠B = 40°, BC = 4.8 सेमी, `"AC"/"LN" = 4/7` तर ΔABC व ΔLBN काढा.
ΔPYQ असा काढा की, PY = 6.3 सेमी, YQ = 7.2 सेमी, PQ = 5.8 सेमी. ΔXYZ हा ΔPYQ शी समरूप त्रिकोण असा काढा की, `"YZ"/"YQ" = 6/5`.
Solutions for 4: भौमितिक रचना
![Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - भौमितिक रचना Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - भौमितिक रचना - Shaalaa.com](/images/ganit-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:be075a6771f04c82bbbd185074144a32.jpg)
Balbharati solutions for गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - भौमितिक रचना
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 4 (भौमितिक रचना) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 भौमितिक रचना are समरूप त्रिकोणाची रचना, दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे: वर्तुळ केंद्राचा उपयोग करून., दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे: वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता, दिलेल्या वर्तुळाला त्याबाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे..
Using Balbharati गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions भौमितिक रचना exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 4, भौमितिक रचना गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics गणित २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
