Advertisements
Advertisements
प्रश्न
जर 5secθ - 12cosecθ = 0 असेल तर secθ, cosθ व sinθ च्या किमती शोधा.
Advertisements
उत्तर
5secθ – 12cosecθ = 0 ….....…[दिलेले]
∴ 5secθ = 12cosecθ
∴ `5/("cos"θ) = 12/("sin"θ)` ......`[∵ secθ = 1/("cos"θ), "cosec"θ = 1/("sin"θ)]`
∴ `("sin"θ)/("cos"θ) = 12/5`
∴ tanθ = `12/5`
आपल्याला माहीत आहे, की
1 + tan2θ = sec2θ
∴ `1 + (12/5)^2` = sec2θ
∴ `1 + 144/25` = sec2θ
∴ `(25 + 144)/25` = sec2θ
∴ sec2θ = `169/25`
∴ secθ = `13/5` ........[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]
आता, cosθ = `1/secθ = 1/((13/5))`
∴ cosθ = `5/13`
आपल्याला माहीत आहे, की sin2θ + cos2θ = 1
∴ sin2θ + `(5/13)^2 = 1`
∴ sin2θ + `25/169 = 1`
∴ sin2θ = 1 - `25/169`
∴ sin2θ = `(169 - 25)/169`
∴ sin2θ = `144/169`
∴ sinθ = `12/13` ......[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]
∴ secθ = `13/5`, cosθ = `5/13`, sinθ = `12/13`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जर sinθ = `7/25` तर cosθ व tanθ च्या किमती काढा.
जर tanθ = `3/4` तर secθ व cosθ च्या किमती काढा.
जर cotθ = `40/9` तर cosecθ व sinθ च्या किमती काढा.
जर tanθ = 1 तर `(sinθ + cosθ)/(secθ + "cosec"θ)` ची किंमत काढा.
cosec45° ची किंमत खालीलपैकी कोणती?
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
cosθ. secθ = ?
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
sec 60° = ?
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
tan (90 – θ) = ?
जर tan θ = `13/12` तर cot θ = ?
`"cot A"/(1 - cot"A") + "tan A"/(1 - tan "A")` = – 1 हे सिद्ध करा.
