Advertisements
Advertisements
प्रश्न
जर cotθ = `40/9` तर cosecθ व sinθ च्या किमती काढा.
Advertisements
उत्तर
cotθ = `40/9` .....…[दिलेले]
आपल्याला माहीत आहे, की
1 + cot2θ = cosec2θ
∴ `1 + (40/9)^2` = cosec2θ
∴ `1 + 1600/81` = cosec2θ
∴ `(81 + 1600)/81` = cosec2θ
∴ cosec2θ = `1681/81`
∴ cosecθ = `41/9` .....[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]
आता, sinθ = `1/("cosec"θ) = 1/((41/9))`
∴ sinθ = `9/41`
∴ cosecθ = `41/9` व sinθ = `9/41`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जर sinθ = `7/25` तर cosθ व tanθ च्या किमती काढा.
जर tanθ = `3/4` तर secθ व cosθ च्या किमती काढा.
जर 5secθ - 12cosecθ = 0 असेल तर secθ, cosθ व sinθ च्या किमती शोधा.
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
cosθ. secθ = ?
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
cotθ. tanθ = ?
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
tan (90 – θ) = ?
जर tan θ = `13/12` तर cot θ = ?
जर 2sinθ = 3cosθ, तर tanθ = ?
जर 5 sec θ – 12 cosec θ = 0 तर sin θ, sec θ च्या किमती काढा.
जर 3 sin A + 5 cos A = 5 असेल, तर सिद्ध करा 5 sin A – 3 cos A = ± 3.
