English

Psychology [मानसशास्त्र] Official Board Paper 2024-2025 HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper Solution

Advertisements
Psychology [मानसशास्त्र] [Official Board Paper]
Marks: 80 Maharashtra State Board
HSC Arts (Marathi Medium)

Academic Year: 2024-2025
Date & Time: 30th June 2025, 3:00 pm
Duration: 3h
Advertisements

सूचनाः

  1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
  2. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
  3. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पृष्ठावर करावा.

[20]
[5]१. (अ) | कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा व वाक्य पुन्हा लिहा:
[1]१. (अ) (१)

मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा ______ मध्ये सुरू झाली.

१९७९

१८७९

१८७९

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (२)

विजयचे मानसिक वय १० असून शारीरिक वय देखील १० वर्षे आहे म्हणून विजयचा बुद्धिगुणांक ______ असेल.

८०

१००

१२०

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (३)

मदर टेरेसा यांच्या व्यक्तिमत्त्वातील मानवतावाद हा अत्यंत प्रभावी गुण होता तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मानवतावाद हा ______ प्रकारचा गुणविशेष आहे.

प्रधान

दुय्यम

मध्यवर्ती

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (४)

सराव किंवा अनुभव यामुळे होणाऱ्या वर्तनातील बदलाला ______ म्हणतात.

संवेदन

विचार

अध्ययन

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (५)

परीक्षेचा ताण हा ______ जोखिमयुक्त घटक आहे.

नैराश्याच

उन्मादाचा

नाकारण्याचा

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]१. (ब)

खालील ‘अ’ व ‘ब’ गटांतील शब्दांच्या योग्य जोड्या लावा.

  ‘अ’ गट   ‘ब’ गट
(अ) वर्तनवाद (१) सुखद भावना
(ब) सामाजिक बुद्धी (२) छिन्नमनस्कता
(क) सुख (३) जॉन बी. वॉटसन
(ड) युजेन ब्लूलर (४) स्वमदत योजनेसाठी प्रेरित करणे
(ई) अलगी कृती (ALGEE) योजना (५) इ. एल. थॉर्नडाइक
    (६) कार्ल रॉजर्स
Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (१)

खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा.

शिक्षकांनी वर्गात अजयवर अध्ययनाचा प्रयोग केला. अजयला मानसशास्त्राच्या परिभाषेत ‘प्रयोगकर्ता’ म्हणतात.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (२)

खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा.

भावनिक बुद्धिमत्ता वाढवणे शक्य असते.
Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (३)

खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा.

हायस्कूल व्यक्तिमत्त्व शोधिका (HSPQ) हे व्यक्तिमत्त्व मापनाचे प्रक्षेपण तंत्र आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (४)

खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा.

क्रोध हे दुधारी शस्त्र आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (५)

खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा.

जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रकारच्या रोगांचे आणि आरोग्याच्या समस्यांचे वर्गीकरण करणारी प्रणाली (ICD) विकसित केली आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (१)

खालील प्रश्नाचे ‘एका’ वाक्यात उत्तर लिहा.

सकारात्मक मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (२)

खालील प्रश्नाचे ‘एका’ वाक्यात उत्तर लिहा.

सायन्स या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती कोणत्या लॅटीन शब्दांपासून झाली आहे?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (३)

खालील प्रश्नाचे ‘एका’ वाक्यात उत्तर लिहा.

‘शाईच्या डागांची चाचणी’ कोणी विकसित केली?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (४)

खालील प्रश्नाचे ‘एका’ वाक्यात उत्तर लिहा.

अभिजात अभिसंधान पद्धतीत कोणत्या प्राण्यावर प्रयोग करण्यात आला?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (५)

खालील प्रश्नाचे ‘एका’ वाक्यात उत्तर लिहा.

‘तदनुभूती’ म्हणजे काय?

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[10]२. | खालील प्रश्नांची प्रत्येकी २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा (कोणतीही पाच).
[2]२. (१)

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

स्व-आदर हा आनंद निश्‍चित करणारा घटक कसा असतो ते स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]२. (२)

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

‘वस्तुनिष्ठता’ म्हणजे काय?

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]२. (३)

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.

‘चेतापदशिता’ या घटकाचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]२. (४)

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.

अभाषिक भावनिक गैरवर्तन म्हणजे काय?

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]२. (५)

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.

अवसाद किंवा खिन्नताविकृतीची लक्षणे लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]२. (६)

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.

मानसिक उपचार घेण्यातील काही अडथळे स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]२. (७)

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.

आशावादी व्यक्तीची वर्तन वैशिष्ट्ये आपल्या शब्दात लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[12]३. | खालील बाबींवर प्रत्येकी ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा (कोणत्याही चार).
[3]३. (१)

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

वृत्तेतिहास पद्धत

Concept: undefined - undefined
Chapter: [1] मानसशास्त्र : एक विज्ञानशाखा
[3]३. (२)

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

अवधान कक्षा

Concept: undefined - undefined
Chapter: [4] बोधात्मक प्रक्रिया
[3]३. (३)

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

भावनिक सुदृढतेचे फायदें

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]३. (४)

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

अमली पदार्थ व्यसनासक्ती

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]३. (५)

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

इंटरनेटचे व्यसन (अतिवापर)

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]३. (६)

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

प्रायोगिक पद्धतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये.

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]४. | खालील उदाहरणांवर आधारित प्रश्‍नांची केवळ शब्दांत उत्तरे लिहा (कोणतेही चार).
[2]४. (१)

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

अपघातात हात गमावलेल्या अमितने पायाने लिहायला शिकून इ. १२वी बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवले. अमितच्या वर्तनातील सकारात्मक गोष्ट कोणती?

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]४. (२)

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

आदित्य एल-१ हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने अंतराळात पाठवले. हे अंतराळ यान अवकाशात पाठवताना इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेच्या कोणत्या प्रकाराचा वापर केला?

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[2]४. (३)

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

गरजू व्यक्‍तींना मदत केल्यास आई-वडील कौतुक करतात हे निकिताच्या लक्षात आल्यामुळे निकिता गरजू व्यक्तींना शक्‍य तेवढी मदत करण्यास शिकली. अध्ययनाचा हा प्रकार कोणता?

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]४. (४)

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

विदयार्थ्यांचे भावनिक स्वास्थ्य सुदृढ राखण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विदयार्थ्यांना वृक्षारोपण कार्यक्रम व हरित महाविद्यालय उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेतले तर विव्ट्यार्थ्यांचे भावनिक स्वास्थ्य राखण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कोणता प्रयत्न केला?

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]४. (५)

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

सीमाला वारंवार ऑनलाईन वस्तू विकत घेण्याची सवय लागली. खूप प्रयत्नं करूनही सीमा ऑनलाईन वस्तू विकत घेण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही. सीमाला लागलेले हे व्यसन कोणत्या प्रकारात मोडते?

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]४. (६)

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

आशीष कोणत्याही कार्यात लक्ष एकाग्र करू शकत नाही व वर्तमानात आजूबाजूला काय घडते आहे याची दखल घेत नाही. आशीषच्या वर्तनातील ही नकारात्मक बाब कोणती?

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]५. | खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा. (कोणत्याही पाच)
[2]५. (१)

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

धनसहसंबंध

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]५. (२)

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

मानसिक वय

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]५. (३)

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

अरचित मुलाखत

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]५. (४)

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

अवधान

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]५. (५)

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

भयगंड

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]५. (६)

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

निःपक्षपातीपणे श्रवण करणे

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]६. | खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रत्येकी ८० ते १०० शब्दांत लिहा.
[5]६. (१)

खालील प्रश्‍नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा.

समस्या परिहाराच्या पायऱ्या स्पष्ट करा.
मुद्दे:

  1. समस्या ओळखणे
  2. पर्यायी उपाय शोधणे
  3. एखादा पर्याय निवडणे
  4. पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे
Concept: undefined - undefined
Chapter:
[5]६. (२)

खालील प्रश्‍नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा.

खालील मूलभूत भावना स्पष्ट करा.
मुद्दे:

  1. दुःख
  2. भीती
  3. आश्चर्य
  4. तिरस्कार
Concept: undefined - undefined
Chapter:
[5]६. (३)

खालील प्रश्‍नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा. 

आघात पश्‍चात तणाव विकृतीचे स्वरूप स्पष्ट करा.

  1. अर्थ
  2. धक्का अवस्था (शॉक स्टेज)
  3. सूचना अवस्था (सजेस्टिबल स्टेज)
  4. पुरर्राप्ती अवस्था (रिकव्हरी स्टेज)
Concept: undefined - undefined
Chapter: [6] मानसिक विकृती
[10]७. | पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्‍नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.
[10]७. (१)

पुढील प्रश्‍नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.

बुद्धिमापन चाचण्यांची विविध क्षेत्रातील उपयुक्तता स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]७. (२)

पुढील प्रश्‍नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.

व्यक्तिमत्त्वांवर परिणाम करणारे विविध घटक स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Psychology [मानसशास्त्र] with solutions 2024 - 2025

     Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper 2025 serve as a catalyst to prepare for your Psychology [मानसशास्त्र] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Psychology [मानसशास्त्र], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].

How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Psychology [मानसशास्त्र] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×