Advertisements
Advertisements
Question
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
प्रायोगिक पद्धतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये.
Short/Brief Note
Advertisements
Solution
प्रायोगिक पध्दतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत-
- प्रायोगिक पध्दत ही माहिती संकलनाची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पध्दत आहे.
- प्रायोगिक पध्दतीद्वारे नियंत्रित परिस्थितीत अचूक निरीक्षण करता येते.
- प्रायोगिक पध्दतीद्वारे दोन किंवा त्यापेक्षा अधिक परिवर्तकांमध्ये कार्यकारणभाव शोधणे शक्य होते.
- प्रायोगिक पध्दतीद्वारे केलेल्या संशोधनाचा पडताळा घेणे शक्य होते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
