English

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा. इंटरनेटचे व्यसन (अतिवापर) - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

इंटरनेटचे व्यसन (अतिवापर)

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. इंटरनेटचे व्यसन ही आजच्या काळातील गंभीर समस्या असून किशोरवयीन व तरुणांमध्ये ती अधिक दिसून येते. अनेक जण ऑनलाइन गेम्स, वेबसीरिज आणि सोशल मीडियाचा गरजेपेक्षा जास्त वापर करतात.
  2. अशा व्यक्तींना इंटरनेटचा वापर कमी करणे कठीण जाते; वापर न केल्यास त्यांना अस्वस्थता व चिडचिड जाणवते.
  3. या व्यसनामुळे मानसिक तसेच शारीरिक समस्या निर्माण होतात आणि त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता भासते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×