Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
इंटरनेटचे व्यसन (अतिवापर)
टिप्पणी लिखिए
Advertisements
उत्तर
- इंटरनेटचे व्यसन ही आजच्या काळातील गंभीर समस्या असून किशोरवयीन व तरुणांमध्ये ती अधिक दिसून येते. अनेक जण ऑनलाइन गेम्स, वेबसीरिज आणि सोशल मीडियाचा गरजेपेक्षा जास्त वापर करतात.
- अशा व्यक्तींना इंटरनेटचा वापर कमी करणे कठीण जाते; वापर न केल्यास त्यांना अस्वस्थता व चिडचिड जाणवते.
- या व्यसनामुळे मानसिक तसेच शारीरिक समस्या निर्माण होतात आणि त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता भासते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
