Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
आशावादी व्यक्तीची वर्तन वैशिष्ट्ये आपल्या शब्दात लिहा.
Short Answer
Advertisements
Solution
आशावादी व्यक्तींची वर्तणुकीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
- आशावादी व्यक्तींमध्ये आत्मविश्वास जास्त असतो. त्या अडचणींवर मात करण्याचा विश्वास ठेवतात. त्या संकटांकडे संधी म्हणून पाहतात आणि अडचणींमध्येही सकारात्मकता शोधतात.
- अशा व्यक्ती ताणतणावाने सहज खचत नाहीत. प्रतिकूल परिस्थितीतही त्या आनंदी राहतात आणि भावनिकदृष्ट्या संतुलित असतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
