English

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: मानसिक वय - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

मानसिक वय

Explain
Advertisements

Solution

  1. एखादी व्यक्ती विशिष्ट वयोगटासाठीची चाचणी ज्या क्रमाने पूर्ण करते, त्यावरून तिचे वय ठरवले जाते; त्यालाच ‘मानसिक वय’ म्हणतात. मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम आल्फ्रेड बिने यांनी मांडली.
  2. मानसिक वय हे व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेचे द्योतक असते. उदाहरणार्थ, पाच वर्षांचे शारीरिक वय असलेल्या मुलाचे मानसिक वय सहा वर्षे असल्यास, त्याची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा अधिक असल्याचे दर्शवते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×