Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
मानसिक वय
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
- एखादी व्यक्ती विशिष्ट वयोगटासाठीची चाचणी ज्या क्रमाने पूर्ण करते, त्यावरून तिचे वय ठरवले जाते; त्यालाच ‘मानसिक वय’ म्हणतात. मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम आल्फ्रेड बिने यांनी मांडली.
- मानसिक वय हे व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेचे द्योतक असते. उदाहरणार्थ, पाच वर्षांचे शारीरिक वय असलेल्या मुलाचे मानसिक वय सहा वर्षे असल्यास, त्याची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा अधिक असल्याचे दर्शवते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
