हिंदी

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: अरचित मुलाखत - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

अरचित मुलाखत

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

  1. अरचित मुलाखत हा मुलाखतीचा असा प्रकार आहे ज्यात विचारल्या जाणाऱ्या एकूण प्रश्नांची संख्या, प्रश्नांचा क्रम इत्यादी बाबी पूर्वनियोजित नसतात. या मुलाखतीत मुलाखतदात्याने दिलेल्या प्रतिक्रियांच्या आधारे ऐनवेळी प्रश्न वाढवले किंवा कमी केले जातात.
  2. चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, सहमंत्रण मानसशास्त्रज्ञ, आरोग्य मानसशास्त्रज्ञ, क्रीडा मानसशास्त्रज्ञ त्यांच्या लाभार्थीच्या व्यक्तिमत्त्वाची सखोल माहिती मिळवण्यासाठी या मुलाखतीचा वापर करतात.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×