- आपल्या सभोवताली असणाऱ्या अनेक उद्दिपकांची आपल्याला ज्ञानेद्रीयांमार्फत सतत जाणीव होत असते. परंतू सभोवतालच्या सर्वच उद्दीपकांकडे आपले एकाच वेळी लक्ष जात नाही. आपण काही उद्दीपकांची निवड करतो व त्यामुळे त्याच उद्दीपकांची आपल्याला जाणीव होते. म्हणूनच अवधान ही निवडक प्रक्रिया आहे.
- नॉर्मन मन यांच्या मते, “ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे काही ठरावीक उद्दीपक समूहाला बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणले जाते, ती मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय.”
Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
अवधान
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
