जेव्हा दोन चलांमध्ये एकाच दिशेने (दोन्ही चलांत वाढ किंवा दोन्ही चलांत घट) बदल होतो, तेव्हा त्या दोन चलांमध्ये धन सहसंबंध असल्याचे म्हटले जाते. धन सहसंबंधात सहसंबंध गुणकाचे मूल्य 0.00 ते + १.00 या दरम्यान असते. उदा. सराव व प्रत्यावाहन गुणांक.
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
धनसहसंबंध