मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: धनसहसंबंध - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

धनसहसंबंध

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

जेव्हा दोन चलांमध्ये एकाच दिशेने (दोन्ही चलांत वाढ किंवा दोन्ही चलांत घट) बदल होतो, तेव्हा त्‍या दोन चलांमध्ये धन सहसंबंध असल्‍याचे म्‍हटले जाते. धन सहसंबंधात सहसंबंध गुणकाचे मूल्‍य 0.00 ते + १.00 या दरम्‍यान असते. उदा. सराव व प्रत्‍यावाहन गुणांक.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×