English

मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा ______ मध्ये सुरू झाली. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा ______ मध्ये सुरू झाली.

Options

  • १९७९

  • १८७९

  • १८७८

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा १८७९ मध्ये सुरू झाली.

स्पष्टीकरण:

जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्हेम बुंट यांनी १८७९ साली जर्मनीतील लिपझिग विद्यापीठात जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×