Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
स्व-आदर हा आनंद निश्चित करणारा घटक कसा असतो ते स्पष्ट करा.
Explain
Very Short Answer
Advertisements
Solution
स्वतःबद्दल सकारात्मक मूल्यमापन म्हणजे स्व-आदर. त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, आव्हानांचा सामना ती अधिक चांगल्या प्रकारे करू शकते. परिणामी ती जीवनात अधिक यशस्वी होते व तिच्या जीवनातील आनंदाची पातळी वाढते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
