मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. स्व-आदर हा आनंद निश्‍चित करणारा घटक कसा असतो ते स्पष्ट करा. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

स्व-आदर हा आनंद निश्‍चित करणारा घटक कसा असतो ते स्पष्ट करा.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. स्वतःविषयी केलेले सकारात्मक मूल्यमापन म्हणजे स्व-आदर होय. स्व-आदरामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढण्यास सहाय्य होते.
  2. स्व-आदरामुळे व्यक्ती आव्हानांना तोंड देण्यास प्रेरित होते व यशस्वीपणे जीवन जगण्यास समर्थ ठरते. परिणामी व्यक्तीला सुख/आनंद मिळतो.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×