Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
‘वस्तुनिष्ठता’ म्हणजे काय?
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
शास्त्र एखाद्या घटकाचा वस्तुनिष्ठ पध्दतीने अभ्यास करते. तथ्यांकडे स्वतःच्या अपेक्षांप्रमाणे न पाहता तटस्थपणे पाहून त्यांचा स्वीकार करता येणे, म्हणजे ‘वस्तुनिष्ठता’ होय. पक्षपातीपणा, पूर्वग्रह, विश्वास, इच्छा, मूल्य, पसंती इत्यादी बाबी बाजूला ठेवून एखाद्या घटकाचे वास्तववादी दृष्टीने संशोधन करणे, म्हणजे ‘वस्तुनिष्ठता’ होय.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
