हिंदी

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. ‘वस्तुनिष्ठता’ म्हणजे काय? - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

‘वस्तुनिष्ठता’ म्हणजे काय?

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

शास्‍त्र एखाद्या घटकाचा वस्‍तुनिष्‍ठ पध्दतीने अभ्‍यास करते. तथ्‍यांकडे स्‍वतःच्या अपेक्षांप्रमाणे न पाहता तटस्‍थपणे पाहून त्‍यांचा स्‍वीकार करता येणे, म्‍हणजे ‘वस्‍तुनिष्‍ठता’ होय. पक्षपातीपणा, पूर्वग्रह, विश्वास, इच्छा, मूल्‍य, पसंती इत्‍यादी बाबी बाजूला ठेवून एखाद्या घटकाचे वास्‍तववादी दृष्‍टीने संशोधन करणे, म्‍हणजे ‘वस्‍तुनिष्‍ठता’ होय.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×