मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. ‘चेतापदशिता’ या घटकाचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.

‘चेतापदशिता’ या घटकाचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.

स्पष्ट करा
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

चेतापदशिता या गुणविशेषाचा चीड, चिंता, खिन्नता इत्यादी नकारात्मक भावना अनुभवण्याशी संबंध असतो. ज्या व्यक्तींमध्ये हा गुणविशेष जास्त प्रमाणात असतो, अशा व्यक्ती नेहमी तणावग्रस्त, चिंतेत राहणाऱ्या, उदासीन, चिडखोर दिसून येतात. तर ज्या व्यक्तींमध्ये हा गुणविशेष कमी प्रमाणात आढळतो, अशा व्यक्ती संयमी, स्थिर स्वभावाच्या, शांत, समाधानी दिसतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×