English

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: निःपक्षपातीपणे श्रवण करणे - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

निःपक्षपातीपणे श्रवण करणे.

Explain
Advertisements

Solution

  1. स्वतःची मते बाजूला ठेवून समोरची व्यक्ती काय सांगत आहे हे शांतपणे आणि कोणतीही टीका न करता ऐकणे, याला निष्पक्षपणे ऐकणे असे म्हणतात. निष्पक्षपणे ऐकणे हे मानसिक समुपदेशनातील एक महत्त्वाचे कौशल्य आहे.
  2. एखादी व्यक्ती अडचणीत किंवा संकटात असताना तिचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकल्यास तिला आपण एकटे नाही आहोत, कोणीतरी आपल्या मदतीसाठी आहे अशी जाणीव होते. अशा प्रकारे ऐकल्यामुळे त्या व्यक्तीला पाठिंबा मिळतो आणि ती मोकळेपणाने बोलू शकते. त्यामुळे तिच्या मनातील ताण, चिंता, भीती, दुःख, एकटेपणा आणि असहाय्यता यांसारख्या नकारात्मक भावना कमी होण्यास मदत होते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×