हिंदी

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: निःपक्षपातीपणे श्रवण करणे - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

निःपक्षपातीपणे श्रवण करणे

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

  1. स्वतःची मते किंवा पूर्वग्रह बाजूला ठेवून समोरची व्यक्ती काय सांगते ते कोणतीही तत्काळ टीका न करता शांतपणे ऐकणे म्हणजे निष्पक्षपातीपणे ऐकणे होय. हे मानसिक समुपदेशनातील एक महत्त्वपूर्ण कौशल्य मानले जाते.
  2. अशा प्रकारे ऐकल्याने समस्याग्रस्त व्यक्तीला आधार मिळाल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे ती मनमोकळेपणाने बोलते व तिचा ताण, चिंता, दुःख, भीती, नैराश्य आणि एकटेपणा कमी होण्यास मदत होते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×