English

मदर टेरेसा यांच्या व्यक्तिमत्त्वातील मानवतावाद हा अत्यंत प्रभावी गुण होता तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मानवतावाद हा ______ प्रकारचा गुणविशेष आहे. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

मदर टेरेसा यांच्या व्यक्तिमत्त्वातील मानवतावाद हा अत्यंत प्रभावी गुण होता तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मानवतावाद हा ______ प्रकारचा गुणविशेष आहे.

Options

  • प्रधान

  • दुय्यम

  • मध्यवर्ती

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

मदर टेरेसा यांच्या व्यक्तिमत्त्वातील मानवतावाद हा अत्यंत प्रभावी गुण होता तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मानवतावाद हा प्रधान प्रकारचा गुणविशेष आहे.

स्पष्टीकरण:

प्रधान गुणविशेष म्हणजे व्यक्तीच्या स्वभावातील सर्वात ठळक व प्रभावी गुण. मदर तेरेसा यांच्या जीवनकार्यावरून मानवतावाद हा त्यांचा प्रमुख गुण दिसून येतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×