Advertisements
Advertisements
Question
खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा.
शिक्षकांनी वर्गात अजयवर अध्ययनाचा प्रयोग केला. अजयला मानसशास्त्राच्या परिभाषेत ‘प्रयोगकर्ता’ म्हणतात.
True or False
Advertisements
Solution
हे विधान चूक आहे.
कारण:
शिक्षकांनी वर्गात अजयवर अध्ययनाचा प्रयोग केला. मानसशास्त्रात ज्याच्यावर प्रयोग केला जातो त्याला ‘प्रयुक्त’ म्हणतात, ‘प्रयोगकर्ता’ नाही. प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला ‘प्रयोगकर्ता’ म्हणतात. म्हणून विधान चूक आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
