English

History [इतिहास] Official Board Paper 2023-2024 HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper Solution

Advertisements
History [इतिहास] [Official Board Paper]
Marks: 80 Maharashtra State Board
HSC Arts (Marathi Medium)

Academic Year: 2023-2024
Date & Time: 24th July 2024, 11:00 am
Duration: 3h
Advertisements

सूचना:

  1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
  2. उजव्या बाजूस गुण दर्शविलेले आहेत.
  3. उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेननेच काढाव्यात.
  4. प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे.

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा:
[1]१. (अ) (१)

इ.स. १४४० मध्ये ______ याने छापखाना सुरू केला.

जेम्स वॅट

गुटेनबर्ग

ॲरिस्टॉटल

होमर

Concept: undefined - undefined
Chapter: [1] युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास
[1]१. (अ) (२)

वास्को-द-गामा हा ______ या देशाचा दर्यावर्दी होता.

पोलंड

इंग्लंड

फ्रान्स

पोर्तुगाल

Concept: undefined - undefined
Chapter: [3] भारत आणि युरोपीय वसाहतवाद
[1]१. (अ) (३)

बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर ______ लागवडीची सक्ती करत.

निळीच्या

चहाच्या

कॉफीच्या

उसाच्या

Concept: undefined - undefined
Chapter: [6] वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
[1]१. (अ) (४)

ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा ______ देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला.

जर्मनी

अमेरिका

हंगेरी

रशिया

Concept: undefined - undefined
Chapter: [8] जागतिक महायुद्धे आणि भारत
[1]१. (अ) (५)

१९८६ च्या ______ येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी ‘आफ्रिका फंड’ स्थापन करण्यात आला.

जकार्ता

हरारे

नामिबिया

इंडोनेशिया

Concept: undefined - undefined
Chapter: [10] शीतयुद्ध
[1]१. (अ) (६)

१९९५ मध्ये भारत सरकारचा आरोग्य विभागातर्फे ______ लसीकरणाची मोहीम सुरू झाली.

गोवर-रुबेला

पल्स पोलिओ

बीसीजी

त्रिगुणी

Concept: undefined - undefined
Chapter: [12] बदलता भारत - भाग २
[1]१. (ब) (१)

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:

‘अ’ गट ‘ब’ गट
कास्मो-द-ग्वार्द पोर्तुगीज इतिहासकार
‘अ’ गट ‘ब’ गट
गोंसालू मार्तीस पोर्तुगीज वकील
‘अ’ गट ‘ब’ गट
फ्रांस्वाँ मार्टिन डच वखारीचा प्रमुख
‘अ’ गट ‘ब’ गट
हेन्री रेव्हिंग्टन इंग्रज अधिकारी
Concept: undefined - undefined
Chapter: [4] वसाहतवाद आणि मराठे
[1]१. (ब) (२)

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:

‘अ’ गट ‘ब’ गट
श्यामजी कृष्ण वर्मा इंडिया हाउस
‘अ’ गट ‘ब’ गट
अरविंद घोष अनुशीलन समिती
‘अ’ गट ‘ब’ गट
लाला हरदयाळ गदर
‘अ’ गट ‘ब’ गट
स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी
Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[1]१. (ब) (३)

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

‘अ’ गट ‘ब’ गट
बांडुंग बांडुंग परिषद
‘अ’ गट ‘ब’ गट
पॅरिस १९१९ मधील ‘अखिल आफ्रिका ऐक्य परिषद’
‘अ’ गट ‘ब’ गट
लंडन १९०० मधील ‘पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद’
‘अ’ गट ‘ब’ गट
मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद
Concept: undefined - undefined
Chapter: [9] जग : निर्वसाहतीकरण
[1]१. (ब) (४)

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

‘अ’ गट ‘ब’ गट
अण्णा हजारे राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम
‘अ’ गट ‘ब’ गट
आर्थर डंकेल जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक
‘अ’ गट ‘ब’ गट
असीमा चॅटर्जी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा
‘अ’ गट ‘ब’ गट
फाजल अली राज्य पुनर्रचना आयोग
Concept: undefined - undefined
Chapter:
[1]२. (अ) (१)

ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीचे नाव लिहा.

ब्रिटिशांनी थिबा राजाला महाराष्ट्रात ठेवलेले ठिकाण

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]२. (अ) (२)

ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीचे नाव लिहा.

चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे ठिकाण

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]२. (अ) (३)

ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीचे नाव लिहा.

भारतीय लष्कराने गोवा मुक्तीसाठी केलेल्या लष्करी कारवाईचे सांकेतिक नाव 

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]२. (अ) (४)

ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीचे नाव लिहा.

पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांतील इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिका राष्ट्रांचा गट

Concept: undefined - undefined
Chapter:
दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा:
[1]२. (ब) (१)

अकराव्या शतकात युरोपमधील ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी जेरुसलेम व बेथलेहॅम ही शहरे परत मिळवण्यासाठी वेळोवेळी लढाया केल्या; कारण ______.

त्यांना प्रादेशिक विस्तार करावयाचा होता.

इस्लामी सत्ताधीशांनी ही पवित्र शहरे आपल्या ताब्यात ठेवली होती.

त्यांना सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळवायचा होता.

ही अत्यंत प्रगत शहरे होती.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]२. (ब) (२)

इ. स. १७४४ ते १७६३ या काळात इंग्रज व फ्रेंच यांच्यात तीन कर्नाटक युद्धे झाली; कारण ______.

या दोन्ही सत्तांना कर्नाटकवर नियंत्रण हवे होते.

इंग्रज-फ्रेंच सतत संघर्ष करीत होते.

इंग्रज-फ्रेंच दोन्ही सत्तांनी कर्नाटकच्या नवाब घराण्यातील सत्तास्पर्धेत हस्तक्षेप केला.

दोन्ही सत्तांना कर्नाटक येथे वखारी स्थापन करावयाच्या होत्या.

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[1]२. (ब) (३)

ॲन्झुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही, कारण ______.

त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते.

हा लष्करी करार होता.

हा गुप्त करार होता.

हा फक्त मित्रदेशांतील करार होता.

Concept: undefined - undefined
Chapter: [10] शीतयुद्ध
[1]२. (ब) (४)

राहीबाई पोपेरे यांना भारताच्या राष्ट्रपतींनी “नारी शक्‍ती” पुरस्कार दिला; कारण ______.

त्यांनी ‘कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती’ च्या माध्यमातून देशी वाणाच्या बियांचे संवर्धन केले.

त्यांनी बचत गट सुरू केला.

त्यांचे राजकीय क्षेत्रातील कार्य मोठे आहे.

त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]३. (अ)

पुढील नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा:

प्रश्‍न:

  1. हैदराबाद येथे कोणाची सत्ता होती?
  2. आग्रा व दिल्ली येथे कोणाची सत्ता होती?
  3. जंजिरा येथे कोणाची सत्ता होती?
  4. पुदुच्चेरी (पाँडिचेरी) येथे कोणाची सत्ता होती?
  5. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे?
Concept: undefined - undefined
Chapter:
दिलेली सूचनांप्रमाणे कृती करा: (कोणतीही चार)
[2]३. (ब) (१)

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]३. (ब) (२)

पुढील तक्ता पूर्ण करा:

आर्य समाज ....................
.................... राजा राममोहन रॉय
रामकृष्ण मिशन ....................
.................... महात्मा फुले
Concept: undefined - undefined
Chapter:
[2]३. (ब) (३)

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]३. (ब) (४)

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]३. (ब) (५)

पुढील कालरेषा पूर्ण करा:

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]३. (ब) (६)

पुढील तक्ता पूर्ण करा:

हमीद दलवाई ....................
.................... सुंदरलाल बहुगुणा 
मेधा पाटकर ....................
.................... डॉ. राजेंद्र सिंह
Concept: undefined - undefined
Chapter:
थोडक्यात टिपा लिहा: (कोणत्याही तीन)
[2]४. (अ) (१)

थोडक्यात टिपा लिहा:

ब्रिटिश वखार

Concept: undefined - undefined
Chapter:

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] History [इतिहास] with solutions 2023 - 2024

     Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper 2024 serve as a catalyst to prepare for your History [इतिहास] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2024 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for History [इतिहास], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].

How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for History [इतिहास] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×