English

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 'अ' गट (१) कास्मो-द-ग्वार्द (२) गोंसालू मार्तीस (३) फ्रांस्वाँ मार्टिन हेन्री रेव्हिंग्टन (४) हेन्री रेव्हिंग्टन ‘ब’ गट पोर्तुगीज इतिहासकार - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:

Options

  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    कास्मो-द-ग्वार्द पोर्तुगीज इतिहासकार
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    गोंसालू मार्तीस पोर्तुगीज वकील
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    फ्रांस्वाँ मार्टिन डच वखारीचा प्रमुख
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    हेन्री रेव्हिंग्टन इंग्रज अधिकारी
MCQ
Correct and Rewrite
Advertisements

Solution

चुकीची जोडी: फ्रांस्वाँ मार्टिन - डच वखारीचा प्रमुख

दुरुस्त जोडी: फ्रांस्वाँ मार्टिन - फ्रेंचांचा पाँडिचेरी गव्हर्नर जनरल

shaalaa.com
मराठी सत्तेचे वसाहतवादविरोधी धोरण - पोर्तुगीज - मराठे
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: वसाहतवाद आणि मराठे - स्वाध्याय [Page 31]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 4 वसाहतवाद आणि मराठे
स्वाध्याय | Q १ (ब) | Page 31

RELATED QUESTIONS

मराठ्यांनी पोर्तुगिजांना ______ च्या वेढ्यात पराभूत केले.


थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे ______ यांचा पराभव केला.


ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीचे नाव लिहा.

भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय -


ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

पोर्तुगिजांचा दारूगोळा असलेले ठिकाण - ______


तुमचे मत नोंदवा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले.


तुमचे मत नोंदवा.

मराठी सत्तेचे धोरण वसाहतवादविरोधी होते.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयी धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा.


पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:

पोर्तुगीज - छत्रपती शिवाजी महाराज


पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:

पोर्तुगीज - छत्रपती संभाजी महाराज


पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:

पोर्तुगीज - छत्रपती शाहू महाराज


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×