English

पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा: पोर्तुगीज - छत्रपती शाहू महाराज - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:

पोर्तुगीज - छत्रपती शाहू महाराज

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठे आणि पोर्तुगीज यांचा संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला.
  2. मुघलांचा दक्षिणेतील प्रमुख प्रतिनिधी हुसेन अली सय्यद याच्याशी झालेल्या कराराने मराठ्यांनी कल्याण-भिवंडीचा ताबा घेतला.
  3. मराठ्यांनी पोर्तुगिजांकडे चौथाईची मागणी केली परंतु वसईच्या गव्हर्नरने ती फेटाळली.
  4. मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी पोर्तुगिजांनी वसई, अशेरी, तारापूर, केळवे, माहीम, दमण आणि रेवदंडा येथे लष्करी चौक्या उभारल्या. पोर्तुगिजांनी स्थानिक प्रजेवर अत्याचार करण्याचे प्रमाण वाढविले.
shaalaa.com
मराठी सत्तेचे वसाहतवादविरोधी धोरण - पोर्तुगीज - मराठे
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official

RELATED QUESTIONS

मराठ्यांनी पोर्तुगिजांना ______ च्या वेढ्यात पराभूत केले.


थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे ______ यांचा पराभव केला.


पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

'अ' गट

'ब' गट

१. कास्मो-द-ग्वार्द

- पोर्तुगीज इतिहासकार

२. गोंसालू मार्तीस

- पोर्तुगीज वकील

३. फ्रांस्वाँ मार्टिन

- डच वखारीचा प्रमुख

४. हेन्री रेव्हिंग्टन

- इंग्रज अधिकारी


ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय - ______


ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

पोर्तुगिजांचा दारूगोळा असलेले ठिकाण - ______


तुमचे मत नोंदवा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले.


तुमचे मत नोंदवा.

मराठी सत्तेचे धोरण वसाहतवादविरोधी होते.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयी धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा.


पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:

पोर्तुगीज - छत्रपती शिवाजी महाराज


पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:

पोर्तुगीज - छत्रपती संभाजी महाराज


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×