English

तुमचे मत नोंदवा. दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

तुमचे मत नोंदवा.

दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला.

Short Answer
Advertisements

Solution

  1. युरोपीय राष्‍ट्रांचे आपआपसांतील संघर्ष, पहिले व दुसरे महायुद्ध आणि वसाहतींमधील वसाहतवादविरोधी चळवळी यांमुळे निर्वसाहतीकरणाला चालना मिळाली.
  2. वसाहतवादाच्या माध्यमातून वसाहतींच्या शोषणाचे समर्थन करणे वैचारिकदृष्‍ट्या युरोपला शक्‍य नव्हते.
  3. इंग्‍लंडला अमेरिकेची मदत घेण्यावाचून पर्याय नव्हता. महात्‍मा गांधी यांच्या नेतृत्‍वाखाली भारतीय स्‍वातंत्र्याची चळवळ कळसाला पोहोचली होती.
  4. यामुळे इंग्‍लंडला वास्‍तवाची जाणीव झाली. यातूनच पुढे पहिल्‍या महायुद्धानंतर काही वसाहतींना अंतर्गत स्‍वायत्‍तता देण्याची प्रक्रिया सुरू झाली.
shaalaa.com
निर्वसाहतीकरण : आशिया
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: जग : निर्वसाहतीकरण - स्वाध्याय [Page 69]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 9 जग : निर्वसाहतीकरण
स्वाध्याय | Q ४.२ | Page 69
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×