Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत नोंदवा.
दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला.
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
- युरोपीय राष्ट्रांचे आपआपसांतील संघर्ष, पहिले व दुसरे महायुद्ध आणि वसाहतींमधील वसाहतवादविरोधी चळवळी यांमुळे निर्वसाहतीकरणाला चालना मिळाली.
- वसाहतवादाच्या माध्यमातून वसाहतींच्या शोषणाचे समर्थन करणे वैचारिकदृष्ट्या युरोपला शक्य नव्हते.
- इंग्लंडला अमेरिकेची मदत घेण्यावाचून पर्याय नव्हता. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याची चळवळ कळसाला पोहोचली होती.
- यामुळे इंग्लंडला वास्तवाची जाणीव झाली. यातूनच पुढे पहिल्या महायुद्धानंतर काही वसाहतींना अंतर्गत स्वायत्तता देण्याची प्रक्रिया सुरू झाली.
shaalaa.com
निर्वसाहतीकरण : आशिया
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
पहिल्या महायुद्धात ______ व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला.
१९३५ मध्ये ______ भारतापासून वेगळा करण्यात आला.
दुसऱ्या महायुद्धकाळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली, कारण ______
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.
ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
दुसऱ्या महायुद्धानंतर निर्वसाहतीकरणाच्या कार्यात मोलाचे योगदान देणारी संघटना -
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

खालील विधानावर तुमचे मत नोंदवा.
राष्ट्रसंघाने स्वीकारलेली विश्वस्त पद्धती अपयशी ठरली.
