English

राहीबाई पोपेरे यांना भारताच्या राष्ट्रपतींनी “नारी शक्‍ती” पुरस्कार दिला; कारण ______. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

राहीबाई पोपेरे यांना भारताच्या राष्ट्रपतींनी “नारी शक्‍ती” पुरस्कार दिला; कारण ______.

Options

  • त्यांनी ‘कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती’ च्या माध्यमातून देशी वाणाच्या बियांचे संवर्धन केले.

  • त्यांनी बचत गट सुरू केला.

  • त्यांचे राजकीय क्षेत्रातील कार्य मोठे आहे.

  • त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या.

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

राहीबाई पोपेरे यांना भारताच्या राष्ट्रपतींनी “नारी शक्‍ती” पुरस्कार दिला; कारण त्यांनी ‘कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती’ च्या माध्यमातून देशी वाणाच्या बियांचे संवर्धन केले.

स्पष्टीकरण:

८ मार्च २०१८ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील राहीबाई पोपेरे यांना नारी शक्ती पुरस्कार दिला. ‘कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती’ च्या माध्यमातून केलेल्या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्या बीजमाता (सीडमदर) या टोपण नावाने सर्वत्र ओळखल्या जातात. देशी वाण निर्माण करणे, त्याचे जतन करून ठेवणे, त्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे हे काम त्यांनी केले आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×