Advertisements
Advertisements
Question
ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा ______ देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला.
Options
जर्मनी
अमेरिका
हंगेरी
रशिया
Advertisements
Solution
ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा रशिया देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला.
स्पष्टीकरण:
ऑस्ट्रियन राजपुत्र आर्च ड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड आणि त्याची पत्नी यांचा सर्बियात एका सर्बियन माथेफिरूने खून केला. या प्रकरणात सर्बियाचा हात असावा, अशी ऑस्ट्रियाची खात्री होती. त्यामुळे ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले. तेव्हा रशिया सर्बियाच्या मदतीला धावून गेला.
RELATED QUESTIONS
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
| 'अ' गट |
'ब' गट |
|
१. अमेरिका |
- वुड्रो विल्सन |
|
२. इंग्लंड |
- विन्स्टन चर्चिल |
|
३. जर्मनी |
- हिटलर |
|
४. इटली |
- लिनलिथगो |
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
पहिल्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया या राष्ट्रांचा गट - ______
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
पहिल्या महायुद्धातील जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्थान, बल्गेरिया या राष्ट्रांचा गट - ______
टीप लिहा.
राष्ट्रसंघ
पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा:
साम्राज्यवादी धोरण
पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा:
शस्त्रवाढ स्पर्धा
पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा:
तात्कालिक कारण
