Advertisements
Advertisements
Questions
टीप लिहा.
प्रतिसरकार
थोडक्यात टिपा लिहा:
प्रतिसरकार
Short/Brief Note
Advertisements
Solution 1
- १९४२ साली सुरू झालेल्या जनआंदोलनाच्या काळातच देशाच्या विविध भागांत भूमिगत चळवळी सुरू झाल्या आणि प्रतिसरकारे सुरू झाली.
- बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया येथे प्रतिसरकारे स्थापन झाली.
- महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे १९४२ साली प्रतिसरकार स्थापन केले. या सरकारने या भागात ब्रिटिशांचे शासन संपुष्टात आणून जनतेचे सरकार स्थापन केले.
- कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, खटल्यांचा निर्णय देणे, गुन्हेगारांना शिक्षा देणे इत्यादी कामे हे प्रतिसरकार करीत असे.
shaalaa.com
Solution 2
- महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये, क्रांतिसिंह नाना पाटील या क्रांतिकारकाने प्रति सरकार (किंवा समांतर सरकार) स्थापन केले.
- त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सातारा जिल्ह्यातून ब्रिटिश राजवटीचा अंत केला आणि जनतेचे सरकार स्थापन केले.
- या सरकारने महसूल गोळा करणे, सुव्यवस्था राखणे, न्यायालयीन खटले सोडवणे आणि गुन्हेगारांना शिक्षा करणे यांसारख्या प्रशासकीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या.
shaalaa.com
१९४२ भारत छोडो आंदोलन
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
१९४२ मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या प्रतिसरकारचे कार्यक्षेत्र - ______

तुमचे मत नोंदवा.
वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापारवृद्धीचा परिणाम होता.