हिंदी

टीप लिहा. प्रतिसरकार - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीप लिहा.

प्रतिसरकार

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

(१) १९४२ साली सुरू झालेल्या जनआंदोलनाच्या काळातच देशाच्या विविध भागांत भूमिगत चळवळी सुरू झाल्या आणि प्रतिसरकारे सुरू झाली.

(२) बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया येथे प्रतिसरकारे स्थापन झाली.

(३) महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे १९४२ साली प्रतिसरकार स्थापन केले. या सरकारने या भागात ब्रिटिशांचे शासन संपुष्टात आणून जनतेचे सरकार स्थापन केले.

(४) कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, खटल्यांचा निर्णय देणे, गुन्हेगारांना शिक्षा देणे इत्यादी कामे हे प्रतिसरकार करीत असे.

shaalaa.com
१९४२ भारत छोडो आंदोलन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष - स्वाध्याय [पृष्ठ ५२]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 6 वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
स्वाध्याय | Q ३.३ | पृष्ठ ५२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×