Advertisements
Advertisements
Questions
टीप लिहा.
आझाद हिंद सेना
संक्षिप्त टिपा लिहा:
आझाद हिंद सेना
Short/Brief Note
Advertisements
Solution
- दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेशांत जे भारतीय सैनिक पकडले होते, त्यातूनच रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.
- रासबिहारी बोस यांच्या आमंत्रणावरून सुभाषचंद्र बोस जपानला गेले व त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.
- त्यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने आराकानचा प्रदेश व आमच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली.
- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढले.
shaalaa.com
आझाद हिंद सेना
Is there an error in this question or solution?
