English

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. (i) बांडुंग - बांडुंग परिषद (ii) पॅरिस - १९१९ मधील ‘अखिल आफ्रिका ऐक्य परिषद’ (iii) लंडन - १९०० मधील ‘पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद’

Advertisements
Advertisements

Question

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

Options

  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    बांडुंग बांडुंग परिषद
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    पॅरिस १९१९ मधील ‘अखिल आफ्रिका ऐक्य परिषद’
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    लंडन १९०० मधील ‘पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद’
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद
MCQ
Advertisements

Solution

चुकीची जोडी: मँचेस्टर - आशियाई ऐक्य परिषद

दुरुस्त जोडी: मँचेस्टर - आफ्रिकी ऐक्य परिषद

shaalaa.com
निर्वसाहतीकरण : आफ्रिका
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: जग : निर्वसाहतीकरण - स्वाध्याय [Page 69]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 9 जग : निर्वसाहतीकरण
स्वाध्याय | Q १ (ब) | Page 69
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×