English

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. (i) दो बूंद जिंदगी के’ - स्वच्छ भारत अभियान (ii) ‘सारे शिकूया, पुढे जाऊ या’ - सर्व शिक्षा अभियान

Advertisements
Advertisements

Question

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

Options

  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    ‘दो बूंद जिंदगी के’ स्वच्छ भारत अभियान
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    ‘सारे शिकूया, पुढे जाऊ या’ सर्व शिक्षा अभियान
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    ‘या आणि खेळा’ क्रीडा क्षेत्राच्या विकासाची योजना
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    ‘अतुल्य भारत’ पर्यटनास उभारी देण्याची मोहीम
MCQ
Advertisements

Solution

चुकीची जोडी: ‘दो बूंद जिंदगी के’ - स्वच्छ भारत अभियान

दुरुस्त जोडी: ‘दो बूंद जिंदगी के’ - पोलिओ निर्मूलन मोहीम

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×