English

Mathematics and Statistics [गणित आणि सांख्यिकी] Official 2024-2025 HSC Commerce (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper Solution

Advertisements
Mathematics and Statistics [गणित आणि सांख्यिकी] [Official]
Marks: 80 Maharashtra State Board
HSC Commerce (Marathi Medium)

Academic Year: 2024-2025
Date & Time: 22nd February 2025, 11:00 am
Duration: 3h
Advertisements

सूचना: 

  1. सर्व प्रश्‍न सोडविणे अनिवार्य आहे.
  2. एकूण प्रश्‍न दो विभागांत विभागले आहेत.
  3. विभाग-१ विभाग-२ यांची उत्तरे एकाच उत्तरपुस्तिकेत लिहावयाची आहेत.
  4. आवश्यक असल्यास लॉगॅरिथम सारणी (logarithmic table) देण्यात येईल. गणन यंत्राचा वापर करण्यास मनाई आहे.
  5. रेषीय उपयोजन (L. P. P.) आणि वेळ मालिका (time series) प्रश्‍नांसाठी आलेख कायदाचा वापर करणे अनिवार्य नाही. फक्त कच्ची आकृती आलेख अपेक्षित आहे.
  6. प्रत्येक वी प्रश्‍नाच्या उत्तराचा प्रारंथ नवीन पानावर करावा.
  7. प्रत्येक वस्तुनिष्ठ प्रश्‍नांसाठी (प्र. आणि प्र.४ फक्त पहिल्याच प्रयत्नास गुणदान केले जाईल.

विभाग - १
[12]१.
खालील दिलेल्या प्रत्येक प्रश्‍नासाठी सर्वात योग्य पर्याय निवडा आणि लिहा: (प्रत्येकी १ गुण):
[1]१. (अ) (i)

जर p: तो बुद्धिमान आहे.

q: तो बलवान आहे.

तर “तो बुद्धिमान किंवा बलवान आहे हे चुकीचे आहे” या विधानाचे प्रतीकात्मक रूप ______ आहे.

∼ p ∨ ∼ q

∼ (p ∧ q)

∼ (p ∨ q)

p ∨ ∼ q

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (ii)

`int(x + 1/x)^3 dx` = ______.

`1/4(x + 1/x)^4 + c`

`x^4/4 + (3x^2)/2 + 3log x - 1/(2x^2) + c`

`x^4/4 + (3x^2)/2 + 3log x + 1/x^2 + c`

`(x - x^(-1))^3 + c`

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (iii)

`int_2^7 sqrt(x)/(sqrt(x) + sqrt(9 - x))  dx` = ______.

`7/2`

`5/2`

7

2

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (iv)

वक्र y = x2 आणि रेषा y = 4 ने बंदिस्त क्षेत्राचे क्षेत्रफळ ______ आहे.

`32/3` चौ. एकक

`64/3` चौ. एकक

`16/3` चौ. एकक

64 चौ. एकक

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (v)

विकलनीय समीकरण `((d^2y)/(dx^2))^2 + ((dy)/(dx))^2 = a^x` चा क्रम आणि कोटी क्रमशः ______ आहे.

1, 1

1, 2

2, 2

2, 1

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (vi)

विकलनीय समीकरणाचा `dy/dx+y/x=x^3-3` एकत्रीकरण घटक (I.F.) ______ आहे.

log x

ex

`1/x`

x

Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी प्रत्येक विधान सत्य किंवा असत्य आहे ते सांगा (प्रत्येकी १ गुण):
[1]१. (ब) (i)

खालील विधान सत्य किंवा असत्य आहे ते सांगा:

जर A एक सारणी आणि K एक स्थिरांक असेल तर (KA)T = KAT

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (ii)

खालील विधान सत्य किंवा असत्य आहे ते सांगा:

`int log x  dx = x log x + x + c`

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (iii)

खालील विधान सत्य किंवा असत्य आहे ते सांगा:

bx + ay = ab पासून अनियंत्रित स्थिरांक काढून टाकून प्राप्त केलेले विकलन समीकरण `(d^2y)/dx^2=0` आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
खाली दिलेल्या रिक्त जागा भरा (प्रत्येकी १ गुण):
[1]१. (क) (i)

जर सरासरी महसूल RA = 50 असेल आणि मागणीची लवचिकता η = 5 असेल तर किरकोळ महसूल RM ______ आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (ii)

`inte^x(1/x - 1/x^2) dx` = ______ + c.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (iii)

जर f'(x) = x2 + 5 आणि f(0) = −1 तर f(x) = ______.

Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्‍न सोडवा (प्रत्येकी ३ गुण):
[3]२. (अ) (i)

“जर त्रिकोण समभुज असेल तर तो समकोण असेल.” ह्या विधानाचे विरुद्ध (converse), व्यस्त (inverse) आणि विपरीत (contrapositive) विधाने लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]२. (अ) (ii)

जर `{5[(0, 1),(1, 0),(1, 1)] - [(2, 1),(3, - 2),(1, 3)]} [(2),(1)] = [(x - 1),(y + 1),(2z)]` तर x, y, z शोधा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]२. (अ) (iii)

सोडवा: `int 1/(x(x^6 + 1))` dx

Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्‍न सोडवा (प्रत्येकी ४ गुण):
[4]२. (ब) (i)

व्यस्त पद्धतीने (method on inversion) खालील समीकरणे सोडवा:

2x – y + z = 1

x + 2y + 3z = 8

3x + y – 4z = 1

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[4]२. (ब) (ii)

जर एका व्यक्तीचा खर्च Ec, त्याचे उत्पन्न I बरोबर असे दिलेले आहे की Ec = (0.0003) I2 + (0.075)I जेव्हा I = 1000 असेल तर MPC, MPS, APC आणि APS शोधा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]२. (ब) (iii)

सोडवा: `int_1^2 (dx)/(x^2 + 6x + 5)`

Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्‍न सोडवा (प्रत्येकी ३ गुण):
[3]३. (अ) (i)

जर y = `(x)^x + (a^x)` तर `dy/dx` शोधा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]३. (अ) (ii)

अन्वस्त (parabola) y2 = 25x आणि रेषा x = 5 मधील बंदिस्त क्षेत्राचे क्षेत्रफळ शोधा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]३. (अ) (ii)

y = Ae3x + Be–3x संबंधातून अनियंत्रित स्थिरांक काढून टाकून विकलन समीकरण शोधा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]३. (अ) (iii)

y = Ae3x + Be–3x संबंधातून अनियंत्रित स्थिरांक काढून टाकून विकलन समीकरण शोधा.

Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्‍न सोडवा (प्रत्येकी ४ गुण):
[4]३. (ब) (i)

सत्य सारणी वापरून, पडताळणी करा:

p ∨ (q ∧ r) and (p ∨ q) ∧ (p ∨ r)

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]३. (ब) (ii)

जर x = `(4t)/(1 + t^2),  y = 3((1 - t^2)/(1 + t^2))`, तर दाखवा `dy/dx = (-9x)/(4y)`.

Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी कोणतीही एक कृति सोडवा (प्रत्येकी ४ गुण):
[4]३. (क) (i)

संख्या 84 दोन भागांमध्ये अशा प्रकारे विभाजित करा जेणेकरून पहिला भाग आणि दुसऱ्या भागाच्या वर्गांचा गुणाकार जास्तीत जास्त असेल.

उकल:

समजा पहिला भाग x तर दुसरा भाग 84 – x असेल.

∴ f(x) = `square`

∴ f'(x) = 168x − 3x2

टोकाच्या मूल्यांसाठी f'(x) = 0

168x − 3x2 = 0

∴ 3x(56 − x) = 0

∴ x = `square  "किंवा"  square`

f'(x) = 168 − 6x

जर x = 0, f'(0) = 168 − 6(0) = 168 > 0

∴ म्हणून फल x = 0 वर किमान पोहोचते

If x = 56, f'(56) = `square` < 0

∴ म्हणून फल x = 56 वर कमाल पोहोचते.

∴ 84 चे दोन भाग `square  "आणि"  square` आहेत.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]३. (क) (ii)

खाली दिलेले विकलन समीकरण सोडवा:

(x2 – yx2) dy + (y2 + xy2) dx = 0.

उकल: 

चलांना वेगवेगळे केल्यानंतर दिलेले समीकरण अशा प्रकारे लिहिता येते

`square  dy + square  dx = 0` 

∴`(y^(-2) - 1/y)dy + (x^(-2) + 1/x)dx = 0`

`square  dy - 1/y  dy + x^(-2) dx + square  dx = 0`

समाकलन केल्यावर आम्हाला मिळते

`inty^(-2) dy - int1/y dy + int x^(-2)dx + int 1/x dx = 0`

 ∴ `y^(-1)/(-1) - square + x^(-1)/(-1) + square = c`

`-1/y - 1/x + log x - log y = c`

`log x - log y = square + c`

हा आवश्यक उकल आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग - २
खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्‍नासाठी सर्वात योग्य पर्याय निवडा आणि लिहा (प्रत्येकी १ गुण):
[1]४. (अ) (i)

दलाल जो त्याच्या मालकाला हमी देतो की पक्ष मालाची विक्री किंमत देईल त्याला ______ असे म्हणतात.

लिलाव करणारा (Auctioneer)

आश्‍वासक दलाल (Del credere agent)

घटक (Factor)

दलाल (Broker)

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]४. (अ) (ii)

सामान्य वार्षिकी मध्ये देणे किंवा पावत्या ______ होतात.

प्रत्येक कालावधीच्या सुरुवातीस

प्रत्येक कालावधीच्या अखेरीस

प्रत्येक कालावधीच्या मध्यात

त्रैमासिक तत्त्वावर

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]४. (अ) (iii)

चलित सरासरी ______ ओळखण्यासाठी उपयुक्त आहेत.

हंगामी घटक

अनियमित घटक

कल घटक

चक्रीय घटक

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]४. (अ) (iv)

जर P01(L) = 90 आणि P01(P) = 40 तर P01(D – B) तर ______ आहे.

65

50

25

130

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]४. (अ) (v)

सोपवणी समस्येचे उद्दिष्ट ______ नियुक्त करणे आहे.

जास्तीत जास्त किमतीत कामांची संख्या समान व्यक्तींची संख्या

कमीत कमी किमतीत कामांची संख्या समान व्यक्तींची संख्या

फक्त खर्च वाढवण्यासाठी

फक्त खर्च कमी करण्यासाठी

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]४. (अ) (vi)

दोन निष्पक्ष फासे फेकले जातात तेव्हा मिळणाऱ्या दोन संख्यांच्या बेरजेचे अपेक्षित मूल्य ______ असते.

5

6

7

8

Concept: undefined - undefined
Chapter:
खालील दिलेली विधाने सत्य किंवा असत्य आहेत ते सांगा (प्रत्येकी १ गुण):
[1]४. (ब) (i)

खालील दिलेले विधान सत्य किंवा असत्य आहे ते सांगा:

जर byx + bxy = 1.3 आणि r = 0.75 तर दिलेली माहिती विसंगत आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[1]४. (ब) (ii)

खालील दिलेले विधान सत्य किंवा असत्य आहे ते सांगा:

चक्रीय भिन्नता वर्षातून अनेक वेळा येऊ शकते.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]४. (ब) (iii)

खालील दिलेले विधान सत्य किंवा असत्य आहे ते सांगा:

जीवनावश्यक निर्देशांक क्रमांक पैशाची क्रयशक्ती मोजण्यासाठी वापरला जातो.

Concept: undefined - undefined
Chapter:
खाली दिलेल्या रिक्त जागा भरा (प्रत्येकी १ गुण):
[1]४. (क) (i)

बँकेची सवलत वजा केल्यावर हुंडी धारकास दिलेली रक्‍कम ______ म्हणून ओळखली जाते.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]४. (क) (ii)

वेळ मालिकेचा कल मोजण्याची सोपी पद्धत ______ आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]४. (क) (iii)

भारित एकत्रित पद्धतीनुसार प्रमाण निर्देशांक क्रमांक ______ द्वारे दिला जातो.

Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्‍न सोडवा (प्रत्येकी ३ गुण):
[3]५. (अ) (i)

खालील माहितीसाठी योग्य प्रतिगमन समीकरणाची गणना करा.

X 1 2 3 4 5
5 7 9 11 13

X हे स्वतंत्र चल आहे आणि Y हे अवलंबित चल आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]५. (अ) (ii)

कंपनी सिमेंट आणि वाळूच्या ठोस विटा बनवते. ठोस विटेचे वजन किमान 5 किलो असावे. सिमेंट 20 रुपये किलो आणि वाळू 6 रुपये किलो आहे. मजबुती वर विचार केला तर ठोस विटांमध्ये कमीत कमी 4 किलो सिमेंट आणि 2 किलो पेक्षा जास्त वाळू नसावी. वरील किंमत किमान असावी यासाठी रेषीय उपयोजन समस्या (L.P.P.) तयार करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]५. (अ) (iii)

नि:पक्षपाती नाण्याच्या तीन नाणेफेकमध्ये छाप्याच्या संख्येचा मध्य (mean) शोधा.

Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्‍न सोडवा (प्रत्येकी ४ गुण):
[4]५. (ब) (i)

4-वर्षीय केंद्रित चलित सरासरीचा वापर करून खालील माहितीसाठी कल मूल्ये (trend values) मिळवा:

वर्ष 1976 1977 1978 1979 1980 1981 1982 1983 1984 1985
निर्देशांक 0 2 3 3 2 4 5 6 7 10
Concept: undefined - undefined
Chapter:
[4]५. (ब) (ii)

खालील कार्ये पूर्ण करण्यासाठी AB या क्रमाने एकूण व्यतीत वेळ कमी करणारा कार्यांचा क्रम शोधा. एकूण व्यतीत वेळ आणि यंत्र B साठी निष्क्रिय वेळ शोधा:

कार्ये I II III IV V VI VII
यंत्र A 7 16 19 10 14 15 5
यंत्र B 12 14 14 10 16 5 7
Concept: undefined - undefined
Chapter:
[4]५. (ब) (iii)

52 पत्त्यांच्या चांगल्या फेरफार केलेल्या गड्डीमधून 5 पत्ते एकापाठोपाठ काढली जातात:

(अ) पाचही पत्ते इसपीक आहेत.

(ब) फक्त 3 पत्ते इसपीक आहेत. त्याची संभाव्यता शोधा.

Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्‍न सोडवा (प्रत्येकी ३ गुण):
[3]६. (अ) (i)

₹ 8,00,000 किंमतीच्या एका घराचा विमा त्याच्या किंमतीच्या 75% एवढा उतरविण्यात आला. जर विम्याच्या हप्त्याचा दर 0.80% असेल तर घरमालकाने भरलेल्या विम्याच्या हप्त्याची रक्‍कम शोधा. जर दलालाच्या दलालीचा दर विम्याच्या हप्त्याच्या 9% असेल तर दलालाची दलाली शोधा. 

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]६. (अ) (ii)

खालील रेषीय उपयोजन समस्या (L.L.P.) आलेखीय पद्धतीने सोडवा:

महत्तम करा: z = 4x + 6y

अटी: 3x + 2y ≤ 12

x + y ≥ 4

x, y ≥ 0

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]६. (अ) (iii)

प्लायवुड पाटीवरील दोष यादृच्छिकपणे आढळतात आणि सरासरी एक दोष प्रति 50 चौरस फूट आहे. अशा पाटीची संभाव्यता शोधा ज्यामध्ये

(अ) दोष नाही

(ब) किमान एक दोष आहे.

(वापरा e–1 = 0.3678)

Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्‍न सोडवा (प्रत्येकी ४ अंक):
[4]६. (ब) (i)

दोन प्रतिगमन रेषांचे समीकरण 10x – 4y = 80 आणि 10y – 9x = –40 आहे.

शोधा:

(अ) `barx` आणि `bary`

 (ब) bYX आणि bXY

(क) r

(ड) जर var (Y) = 36 तर var (X) मिळवा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]६. (ब) (ii)

राहणीमान किंमत निर्देशांकाची किंमत 150 असल्यास x शोधा:

गट अन्न कपडे इंधन आणि विदयुत घरभाडे इतर
I 180 120 300 100 160
W 4 5 6 x 3
Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा (प्रत्येकी ४ गुण):
[4]६. (क) (i)

25 ऑक्टोबर 2017 रोजी एका बँकेत ₹ 18,000 ची हुंडी ₹ 17,568 ला वटवण्यात आली. जर व्याजाचा वार्षिक दर 12% असेल, तर कायदेशीर देव तारीख काय आहे?

उकल:

दिले आहे  SD = 18,000; CV = 17568,

r = 12% प्रतिवर्ष

आता, BD = `square`

= 18,000 – 17,568

= ₹ 432

तसेच BD = `square`

∴ `432=(18,000xxnxx12)/100`

n = `(432xx100)/(18,000xx12)`

n = `1/5` वर्षे = `square` दिवस

ज्या कालावधीसाठी सवलत वजा केली जाते तो 73 दिवसांचा आहे. जो सवलतीच्या तारखेपासून म्हणजेच 25 ऑक्टोबर 2017 मोजला जातो:

ऑक्टोबर  नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी एकूण
6 30 31 6 73

त्यामुळे कायदेशीर देय तारीख `square` आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]६. (क) (ii)

न्यूनतम करण्यासाठी खालील सोपवणी समस्या सोडवा.

  I II III IV V
1 18 24 19 20 23
2 19 21 20 18 22
3 22 23 20 21 23
4 20 18 21 19 19
5 18 22 23 22 21

उकल:

पायरी -I:

त्या रांगेतील प्रत्येक घटकातून प्रत्येक रांगेतील सर्वात लहान घटक वजा करा.

  I II III IV V
1 0 6 1 2 4
2 1 3 2 0 3
3 2 3 0 1 3
4 2 0 3 1 1
5 0 4 5 4 3

पायरी -II:

त्या स्तंभाच्या प्रत्येक घटकातून प्रत्येक स्तंभातील सर्वात लहान घटक वजा करा.

  I II III IV V
1 0 6 1 2 4
2 1 3 2 0 3
3 2 3 0 1 2
4 2 0 3 1 0
5 0 4 5 4 2

पायरी -III:

सर्व शून्य व्यापणाऱ्या किमान रेषा काढा.

  I II III IV V
1 0 6 1 2 4
2 1 3 2 0 3
3 2 3 0 1 2
4 2 0 3 1 0
5 0 4 5 4 2

येथे कमीत कमी रेषांची संख्या (4) < सारणीचा क्रम (5)

पायरी - IV:

सर्वांत लहान न व्यापलेला घटक 1 आहे, जो सर्व न व्यापलेल्या घटकांमधून वजा करून दोन रेषांच्या छेदनबिंदूवर असलेल्या सर्व घटकांमध्ये जोडायचा आहे.

  I II III IV V
1 0 5 0 `square` 3
2 2 3 2 0 3
3 3 3 0 `square` 2
4 3 0 3 1 0
5 0 3 4 3 `square`

पायरी -V

सर्व शून्य व्यापणाऱ्या आवश्यक किमान रेषा काढा.

  I II III IV V
1 0 5 0 1 3
2 2 3 2 0 3
3 3 3 0 1 2
4 3 0 3 1 0
5 0 3 4 3 1

येथे कमीत कमी रेषांची संख्या ≠ सारणीचा क्रम

पायरी -VI:

सर्वात लहान न व्यापलेला घटक (1) आहे, जो सर्व न व्यापलेल्या घटकांमधून वजा करून दोन रेषांच्या छेदन बिंदूवर असलेल्या सर्व घटकांमध्ये जोडायचा आहे.

  I II III IV V
1 0 4 0 0 2
2 3 3 3 0 3
3 3 `square` 0 0 `square`
4 4 0 4 0 0
5 0 2 4 2 0

आता कमीत कमी रेषांची संख्या = सारणीचा क्रम.

इष्टतम सोपवणी केली जाऊ शकते

इष्टतम उकल:

1 → I

2 → IV

3 → `square`

4 → `square`

5 → V आहे.

न्यूनतम मूल्य = `square`

Concept: undefined - undefined
Chapter:

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Mathematics and Statistics [गणित आणि सांख्यिकी] with solutions 2024 - 2025

     Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper 2025 serve as a catalyst to prepare for your Mathematics and Statistics [गणित आणि सांख्यिकी] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Mathematics and Statistics [गणित आणि सांख्यिकी], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].

How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Mathematics and Statistics [गणित आणि सांख्यिकी] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×