English

25 ऑक्टोबर 2017 रोजी एका बँकेत ₹ 18,000 ची हुंडी ₹ 17,568 ला वटवण्यात आली. जर व्याजाचा वार्षिक दर 12% असेल, तर कायदेशीर देव तारीख काय आहे? उकल: दिले आहे SD = 18,000; CV = 17568,

Advertisements
Advertisements

Question

25 ऑक्टोबर 2017 रोजी एका बँकेत ₹ 18,000 ची हुंडी ₹ 17,568 ला वटवण्यात आली. जर व्याजाचा वार्षिक दर 12% असेल, तर कायदेशीर देव तारीख काय आहे?

उकल:

दिले आहे  SD = 18,000; CV = 17568,

r = 12% प्रतिवर्ष

आता, BD = `square`

= 18,000 – 17,568

= ₹ 432

तसेच BD = `square`

∴ `432=(18,000xxnxx12)/100`

n = `(432xx100)/(18,000xx12)`

n = `1/5` वर्षे = `square` दिवस

ज्या कालावधीसाठी सवलत वजा केली जाते तो 73 दिवसांचा आहे. जो सवलतीच्या तारखेपासून म्हणजेच 25 ऑक्टोबर 2017 मोजला जातो:

ऑक्टोबर  नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी एकूण
6 30 31 6 73

त्यामुळे कायदेशीर देय तारीख `square` आहे.

Fill in the Blanks
Sum
Advertisements

Solution

दिले आहे  SD = 18,000; CV = 17568,

r = 12% प्रतिवर्ष

आता, BD = \[\boxed{S.D-C.V}\]

= 18,000 – 17,568

= ₹ 432

तसेच BD = \[\boxed{₹ 432}\]

∴ `432=(18,000xxnxx12)/100`

n = `(432xx100)/(18,000xx12)`

n = `1/5` वर्षे = \[\boxed{₹ 73}\] दिवस

ज्या कालावधीसाठी सवलत वजा केली जाते तो 73 दिवसांचा आहे. जो सवलतीच्या तारखेपासून म्हणजेच 25 ऑक्टोबर 2017 मोजला जातो:

ऑक्टोबर  नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी एकूण
6 30 31 6 73

त्यामुळे कायदेशीर देय तारीख \[\boxed{\text{6 जानेवारी 2018}}\] आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×