Advertisements
Advertisements
Question
वक्र y = x2 आणि रेषा y = 4 ने बंदिस्त क्षेत्राचे क्षेत्रफळ ______ आहे.
Options
`32/3` चौ. एकक
`64/3` चौ. एकक
`16/3` चौ. एकक
64 चौ. एकक
MCQ
Fill in the Blanks
Advertisements
Solution
वक्र y = x2 आणि रेषा y = 4 ने बंदिस्त क्षेत्राचे क्षेत्रफळ `bbunderline(32/3"चौ. एकक")` आहे.
स्पष्टीकरण:
`y = x^2`
`x = sqrt(y)`

∴ क्षेत्रफळ = `2int_0^4 sqrt(y) dy`
= `2[2/3 y^(3/2)]_0^4`
= `4/3 [8 - 0]`
= `32/3` चौ. एकक
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
