मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

वक्र y = x2 आणि रेषा y = 4 ने बंदिस्त क्षेत्राचे क्षेत्रफळ ______ आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

वक्र y = x2 आणि रेषा y = 4 ने बंदिस्त क्षेत्राचे क्षेत्रफळ ______ आहे.

पर्याय

  • `32/3` चौ. एकक

  • `64/3` चौ. एकक

  • `16/3` चौ. एकक

  • 64 चौ. एकक

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

वक्र y = x2 आणि रेषा y = 4 ने बंदिस्त क्षेत्राचे क्षेत्रफळ `bbunderline(32/3"चौ. एकक")` आहे.

स्पष्टीकरण:

`y = x^2`

`x = sqrt(y)`

∴ क्षेत्रफळ = `2int_0^4 sqrt(y) dy`

= `2[2/3 y^(3/2)]_0^4`

= `4/3 [8 - 0]`

= `32/3` चौ. एकक

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×