English

Political Science [राज्यशास्त्र] Official Board Paper 2023-2024 HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper Solution

Advertisements
Political Science [राज्यशास्त्र] [Official Board Paper]
Marks: 80 Maharashtra State Board
HSC Arts (Marathi Medium)

Academic Year: 2023-2024
Date & Time: 23rd July 2024, 11:00 am
Duration: 3h
Advertisements

सूचना:

  1. सर्व प्रश्‍न सोडविणे अनिवार्य आहे.
  2. उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात.
  3. प्रत्येक नव्या प्रश्‍नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.

[20]१.
खालील कंसांतील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
[1]१. (अ) (i)

माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणत: ______ स्वरूपाचे असते.

आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय

स्थानिक

प्रादेशिक

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (ii)

भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सर्व साधारण दृष्टिकोन हा ______ आहे.

कल्याणकारी

विकासात्मक

सक्षमीकरण

शैक्षणिक

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (iii)

पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद ______ साली घेण्यात आली.

१९६१

१९६०

१९६५

१९९०

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (iv)

माहितीचा अधिकार हा ______ एक महत्त्वाचा पैलू आहे.

सुशासनाचा

लोकशाहीचा

विकेंद्रीकरणाचा

विकासाचा

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (v)

______ हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

वसाहतवाद

अलिप्ततावाद

साम्यवाद

प्रादेशिकवाद

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (i)

खालीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा: 

व्लादिमीर पुतीन - दक्षिण सुदान

जॉर्ज डब्लू बुश - दहशतवाद विरोधी त्लढाई

पूर्व तिमोर - इंडोनेशिया

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (ii)

खालीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा: 

ब्रंटलँड कमिशन - शाश्‍वत विकास 

हवामान बदल - हरितगृह वायूंचे उत्सर्जन

नियोजन आयोग - निर्वाचन आयोग

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (iii)

खालीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा:

बोकोहराम - बांगलादेश

अफगाण-तालिबान - अफगाणिस्तान

जैश-ए-मोहम्मद - पाकिस्तान

Concept: undefined - undefined
Chapter:
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
[1]१. (क) (i)

कॅटलोनियाला या देशापासून स्वातंत्र्य हवे आहे -

इंडोनेशिया

सर्बिया

स्पेन

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (ii)

१९७२ साली संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक परिषद ______ येथे झाली.

रिओ दे जेनेरिओ

पॅरिस

न्यूयॉर्क

स्टॉकहोम

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (iii)

जहालवादी डावे गट पायाभूत विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करतात कारण ______.

ते शासनाच्या धोरणाला सहकार्य करतात.

विरोधी पक्ष त्यांना असे करण्यास सांगतात.

शासनाच्या योजना या भागात कुचकामी ठरतात असा त्यांना प्रचार करायचा असतो.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (iv)

लोकपाल ही संकल्पना या देशाकडून घेण्यात आली -

फिनलँड

स्वीडन

नॉर्वे

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (i)

दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.

आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण -

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (ii)

दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.

या क्रांतीमुळे कृषी उत्पादनात वाढ होऊन भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला -

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[1]१. (ड) (iii)

दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.

लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग 

Concept: undefined - undefined
Chapter: [4] समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने
[1]१. (ड) (iv)

दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.

प्रशासनात माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती -

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (इ) (i)

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा:

बांगलादेश, भूतान, श्रीलंका, पोलंड

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (इ) (ii)

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा:

कॉपीराईट, टेलीफोन, ट्रेडमार्क, पेटंट

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (इ) (iii)

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा:

आर्थिक समता, शोषण, तस्करी, निरक्षरता

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (इ) (iv)

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा:

पारदर्शकता, भ्रष्टाचार, उत्तर दायित्व, प्रतिसादात्मक

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]२. (अ)

खालील संकल्पना चित्र पूर्ण करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]२. (ब)

खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. दोन महासागरांची नावे लिहा. 2
  2. भारताच्या शेजारील तीन राष्ट्रांची नावे लिहा. 3
Concept: undefined - undefined
Chapter:
खालील विधाने 'बरोबर' आहेत की 'चूक' ते सकारण सांगा (कोणतेही पाच):
[2]३. (i)

खालील विधान चूक की बरोबर ते सकारण लिहा.

मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला.

Concept: undefined - undefined
Chapter: [1] १९९१ नंतरचे जग
[2]३. (ii)

खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ सकारण लिहा.

सक्षमीकरणामुळे दुर्बल घटकांचा विकास होतो.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (iii)

खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.

भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली.

Concept: undefined - undefined
Chapter: [4] समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने
[1]3. (iv)

खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ सकारण लिहा.

ग्राहकांच्या हिताचे संरक्षण ग्राहक न्यायालय करते.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (v)

खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ सकारण लिहा.

L.T.T.E. ही बांगलादेशातील तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढत होती.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (vi)

खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ सकारण लिहा.

राष्ट्रीय महिला आयोगाची निर्मिती महिलांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी करण्यात आली.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (vii)

खालील विधान चूक की बरोबर ते सकारण लिहा.

सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे.

Concept: undefined - undefined
Chapter: [6] भारत आणि जग
Advertisements
खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा (कोणतेही तीन):
[3]४. (१)

सहसंबंध स्पष्ट करा.

जागतिकीकरण आणि संस्कृती

Concept: undefined - undefined
Chapter: [2] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
[3]४. (२)

सहसंबंध स्पष्ट करा

गरिबी आणि विकास

Concept: undefined - undefined
Chapter: [3] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न
[3]४. (३)

खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा.

राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]४. (४)

सहसंबंध स्पष्ट करा.

सुशासन आणि ई-प्रशासन

Concept: undefined - undefined
Chapter: [5] समकालीन भारत : सुशासन
[3]४. (५)

खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा:

भारत - अलिप्ततावाद

Concept: undefined - undefined
Chapter:
खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा (कोणतेही तीन):
[4]५. (१)

आपले मत नोंदवा.

हिंदी महासागरात भारताची भूमिका.

Concept: undefined - undefined
Chapter: [6] भारत आणि जग
[4]५. (२)

खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा: 

भारतातील प्रशासकीय सुधारणा बाबत तुमचे मत नोंदवा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]५. (३)

तुमचे मत नोंदवा.

शांतता, स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते.

Concept: undefined - undefined
Chapter: [4] समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने
[4]५. (४)

खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा.

पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे.

Concept: undefined - undefined
Chapter: [3] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न
[4]५. (५)

खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा.

जागतिकीकरणामुळे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात झालेले बदल.

Concept: undefined - undefined
Chapter:
खालील प्रश्‍नांची उत्तरे ८० ते १०० शब्दांत लिहा (कोणतेही दोन):
[5]६. (१)

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.

भारतातील महिलांची स्थिती

(अ) आर्थिक असमानता

(ब) तस्करी व शोषण

(क) साक्षरतेचे प्रमाण

(ड) राजकीय प्रतिनिधित्व

Concept: undefined - undefined
Chapter: [3] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न
[5]६. (२)

जम्मू-काश्मीर मधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [4] समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने
[5]६. (३)

समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [5] समकालीन भारत : सुशासन
[5]६. (४)

खालील प्रश्नाचे उत्तर ८० ते १०० शब्दांत लिहा:

भारत-चीन संबंधांवर थोडक्यात चर्चा करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [6] भारत आणि जग
खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्‍नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट लिहा:
[10]७. (i)

खालील प्रश्‍नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट लिहा:

शीतयुद्‌धोत्तर काळातील खालील प्रादेशिक संघटना स्पष्ट करा.

  1. शांघाय सहकार्य संघटना (SCO)
  2. सार्क (SAARC)
  3. बीम्सटेक (BIMSTEC)
  4. ब्रिक्स (BRICS)
  5. जी-20 (G - 20)
Concept: undefined - undefined
Chapter:
[10]७. (ii)

खालील प्रश्‍नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट लिहा:

जागतिकीकरणामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सर्वसामान्य माणसावर झालेले परिणाम -

  1. जागतिकीकरणाचा अर्थ
  2. बहुराष्ट्रीय कंपनीचा अर्थ
  3. श्रमिक बाजारावरील झालेले परिणाम
  4. लहान उद्योगावर झालेले परिणाम
  5. शेती क्षेत्रावर झालेले परिणाम
Concept: undefined - undefined
Chapter:

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Political Science [राज्यशास्त्र] with solutions 2023 - 2024

     Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper 2024 serve as a catalyst to prepare for your Political Science [राज्यशास्त्र] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2024 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Political Science [राज्यशास्त्र], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].

How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Political Science [राज्यशास्त्र] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×