Advertisements
Advertisements
Question
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा:
पारदर्शकता, भ्रष्टाचार, उत्तर दायित्व, प्रतिसादात्मक
Odd One Out
Advertisements
Solution
भ्रष्टाचार
स्पष्टीकरण:
भ्रष्टाचार हा एक नकारात्मक दुर्गुण आहे, तर पारदर्शकता, उत्तर दायित्व आणि प्रतिसादात्मक ही सुशासनाची सकारात्मक तत्त्वे आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
