Advertisements
Advertisements
Question
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा:
आर्थिक समता, शोषण, तस्करी, निरक्षरता
Odd One Out
Advertisements
Solution
आर्थिक समता
स्पष्टीकरण:
आर्थिक समता ही एक सकारात्मक/इष्ट स्थिती आहे; तर इतर बाबी या सामाजिक समस्या आहेत (शोषण, मानवी तस्करी, निरक्षरता).
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
