Advertisements
Advertisements
Question
पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद ______ साली घेण्यात आली.
Options
१९६१
१९६०
१९६५
१९९०
MCQ
Fill in the Blanks
Advertisements
Solution
पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद १९६१ साली घेण्यात आली.
स्पष्टीकरण:
१९६१ साली राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली. यामध्ये जमातवाद, जातीवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद यांसारख्या संकुचित प्रवृत्तींशी लढण्यासाठी मार्ग शोधून देशाला प्रगतीच्या वाटेवर चालण्यासाठी तयार करण्यावर विचार झाला. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेशी निगडित विषयांचा आढावा घेऊन त्यासंबंधी शिफारस करण्यासाठी ‘राष्ट्रीय एकात्मता परिषद’ स्थापन करण्याचे ठरले.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
