English

माहितीचा अधिकार हा ______ एक महत्त्वाचा पैलू आहे. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

माहितीचा अधिकार हा ______ एक महत्त्वाचा पैलू आहे.

Options

  • सुशासनाचा

  • लोकशाहीचा

  • विकेंद्रीकरणाचा

  • विकासाचा

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे.

स्पष्टीकरण:

माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. यातून सार्वजनिक धोरण आणि कार्यवाही या विषयी माहिती मिळते. सहभागी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि जनकेंद्रित प्रशासनाची सुरवात करण्यासाठीची ही महत्त्वपूर्ण बाब आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×