Advertisements
Advertisements
प्रश्न
माहितीचा अधिकार हा ______ एक महत्त्वाचा पैलू आहे.
पर्याय
सुशासनाचा
लोकशाहीचा
विकेंद्रीकरणाचा
विकासाचा
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे.
स्पष्टीकरण:
माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. यातून सार्वजनिक धोरण आणि कार्यवाही या विषयी माहिती मिळते. सहभागी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि जनकेंद्रित प्रशासनाची सुरवात करण्यासाठीची ही महत्त्वपूर्ण बाब आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
