Advertisements
Advertisements
Question
______ हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
Options
वसाहतवाद
अलिप्ततावाद
साम्यवाद
प्रादेशिकवाद
MCQ
Fill in the Blanks
Advertisements
Solution
अलिप्ततावाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
स्पष्टीकरण:
अलिप्ततावादाचा शब्दशः अर्थ ‘कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार’ असा आहे. भारताने दोन्ही महासत्तांच्या शीतयुद्ध राजकारणाला असा प्रतिसाद दिला. युरोप, आशिया आणि जगातील इतर भागांतील देशांशी लष्करी करार करून अमेरिका आणि सोव्हिएट रशिया आपापले प्रभावक्षेत्र विस्तारण्याचा प्रयत्न करत होते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
