English

भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सर्व साधारण दृष्टिकोन हा ______ आहे. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सर्व साधारण दृष्टिकोन हा ______ आहे.

Options

  • कल्याणकारी

  • विकासात्मक

  • सक्षमीकरण

  • शैक्षणिक

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सर्व साधारण दृष्टिकोन हा कल्याणकारी आहे.

स्पष्टीकरण:

भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन हा ‘कल्याणकारी दृष्टिकोन’ आहे. याचा मूळ उद्देश हा महिला मंडळे स्थापन करून महिलांचा विकास साधणे, धोकादायक कामांपासून महिलांचे संरक्षण, गर्भवती स्त्रिया आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी होता.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×