Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सर्व साधारण दृष्टिकोन हा ______ आहे.
विकल्प
कल्याणकारी
विकासात्मक
सक्षमीकरण
शैक्षणिक
MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements
उत्तर
भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सर्व साधारण दृष्टिकोन हा कल्याणकारी आहे.
स्पष्टीकरण:
भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन हा ‘कल्याणकारी दृष्टिकोन’ आहे. याचा मूळ उद्देश हा महिला मंडळे स्थापन करून महिलांचा विकास साधणे, धोकादायक कामांपासून महिलांचे संरक्षण, गर्भवती स्त्रिया आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी होता.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
